आजारी पडलाय ? डॉक्टरांचा सल्ला हवाय ?
त्यासाठी आता दूरगावचा प्रवास नको
घराच्या घरीच उपचार मिळवा !
रु २४९ /- फक्त
आजारी पडलाय ? डॉक्टरांचा सल्ला हवाय ?
घराच्या घरीच उपचार मिळवा !
रु २४९ /- फक्त
अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी इथे क्लिक करा किंवा +९१ ७८९ २३८ ७४९८ ह्या नंबर वर व्हॅट्सऍप मेसेज करा
आमचे तज्ञ् व अनुभवी डॉक्टर्स विडिओ कॉल द्वारे तुमच्याशी संपर्क साधून तुमच्या समस्येचे निदान करून उपचार करतील व औषधे लिहून (प्रिस्क्रिपशन) देतील.
डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे (प्रिस्क्रिपशन) थेट घरपोच मिळवा ! (सध्या ही सेवा मेट्रो शहरांपर्यंत मर्यादित)
थेट डॉक्टरांशी संपर्क
तुम्ही थेट आमच्या तज्ञ् डॉक्टरांशी बोलू शकाल, ग्राहक सेवा सहाय्यक किंवा परिचारिकेशी नाही.
एम.डी./डी.एन.बी. विषेतज्ञ डॉक्टरांकडून उपचार
आमचे डॉक्टर्स केवळ एम. बी. बी. एस., आयुर्वेदिक अथवा होमिओपॅथिक पदवीधर नसून उच्चपदवीधार (एम.डी./डी.एन.बी) तसेच भारत अथवा परदेशातून त्यापुढील उच्चशिक्षण (फेलोशिप) पूर्ण केलेले विषेतज्ञ आहेत.
केवळ चॅट मेसेज नाही तर विडिओ कॉल वर सल्ला
आम्ही फक्त चॅट किंवा मेसेज नं करता थेट विडिओ कॉल वर तुमच्याशी बोलू जेणेकरून तुम्ही डॉक्टरांना पाहू शकाल व समस्येचे नेमके निदान होण्यास मदत मिळेल. अर्थातच काही विशेष संवेदनशील गोष्टी डॉक्टरांशी बोलताना तुम्ही चॅट द्वारे संपर्क करू इच्छित असाल तर नक्कीच आम्ही चॅटद्वारे उपलब्ध राहू.
उपचारांनंतरची चौकशी
केवळ उपचार व वैद्यकीय सल्ला देऊन न थांबता आम्ही उपचारांनंतर तुमची तब्येत कशी आहे हे ही विचारू. कारण आमचे ध्येय तुम्हाला ठणठणीत बरे होण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे हेच आहे आणि म्हणूनच ही उपचारांनंतरची चौकशी.
"काही दिवसांपूर्वी माझ्या बाबांची तब्येत बरी नव्हती तेव्हा आम्हाला नक्की काय करावे कळेना. डॉ. ज्यो मधील डॉक्टरांनी मला योग्य वेळी नेमका सल्ला दिला व माझ्या वडिलांवर उपचार केले. आज माझे बाबा आजारातून ठणठणीत बरे झालेत ते डॉ. ज्यो मुळेच ."
-श्री. पिंटो (वय २४)
"मला बायकांच्या तक्रारींसाठी डॉक्टरांकडे जायचा थोडा संकोच वाटत होता. परिचारिका जेसी व डॉ. ज्योती यांनी माझ्या घरीच माझी काळजीपूर्वक तपासणी करून माझ्यावर उपचार केले . मी त्यांची खूपच आभारी आहे. "
-सौ. (नाव गोपनीय, वय २७)
"सुरवातीला मला डॉ. ज्यो घरपोच आरोग्य सेवेबद्दल शंकाच होती थोडी. पण गेल्या आठवड्यात मी तापाने फणफणलो आणि मला अंथरूणातूनपण उठणं अवघड झालं . तेव्हा वैद्यकीय सहाय्यक गणेश यांनी तातडीने माझ्या घरी येऊन डॉ. ज्योती यांच्या साहाय्याने माझ्यावर उपचार केले आणि मी आजारातून उठलो. मी डॉ. ज्यो सेवेबद्दल आनंदी आहे व आभारी आहे."
-श्री स्वप्नील (वय ३६)
"परवा सकाळी उठल्या उठल्या माझा डावा डोळा सुजून दुखू लागला व पापणी सुध्दा उघडता येईना, डॉक्टरांकडे जाणे मला शक्य नव्हते . डॉ. श्वेता व नर्स सहाना यांनी मला अचूक निदान व सत्वर उपचार करून ४८ तासातच वेदनामुक्त केलं, माझा डोळा वाचला."
-सौ अनीसा (वय २६)